आजचे पंचांग आणि दिनविशेष २२ जानेवारी २०२३ : माघ मासारंभ, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती माघ २, शक संवत् १९४४, माघ, शुक्ल, प्रतिपदा, रविवार, विक्रम संवत् २०७९ सौर मास प्रविष्टे ९, जमादि-उल्सानी-२९, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख २२ जानेवारी २०२३. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतु.

राहूकाळ सायं ४ वाजून ३० मिनिटे ते ६ वाजेपर्यंत. प्रतिपदा तिथी रात्री १० वाजून २८ मिनिटापर्यंत त्यानंतर द्वितीया तिथी प्रारंभ. श्रवण नक्षत्र अर्धरात्रौ ३ वाजून २१ मिनिटापर्यंत त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र प्रारंभ. वज्र योग सकाळी १० वाजून ५ मिनिटे त्यानंतर सिद्धि योग प्रारंभ.

किस्तुघ्न करण दुपारी १३ वाजून २६ मिनिटे त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र दिवसरात्र मकर राशीत संक्रमण करेल.

सूर्योदय: सकाळी ७-१६,
सूर्यास्त:सायं. ६-२५,
चंद्रोदय: सकाळी ७-४४,
चंद्रास्त: सायं. ७-०५,
पूर्ण भरती: दुपारी १२-०६ पाण्याची उंची ४-२१ मीटर, रात्री १२-५८ पाण्याची उंची ५.०३ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ६-२२ पाण्याची उंची १.५७ मीटर, सायं. ६-१२ पाण्याची उंची ०.०६ मीटर.

दिनविशेष: माघ मासारंभ, माता कलावती देवी पुण्यतिथी.

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून ११ मिनिटे ते १२ वाजून ५४ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १९ मिनिटे ते ३ वाजून २ मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून ६ मिनिटे ते १२ वाजून ५९ मिनिटापर्यंत. गोधूलि बेला सायं ५ वाजून ४९ मिनिटे ते ६ वाजून १६ मिनिटापर्यंत. अमृत काळ सायं ९ वाजून १९ मिनिटे ते ७ वाजून ४२ मिनिटापर्यंत. द्विपुष्कर योग अर्धरात्रौ नंतर ३ वाजून २१ मिनिटे ते सकाळी ७ वाजून १३ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सायं ४ वाजून ३० मिनिटे ते ६ वाजेपर्यंत. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सायं ४ वाजून २७ मिनिटे ते ५ वाजून ९ मिनिटापर्यंत.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologymagh masarambhapanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 22 january 2023आजचे पंचांगआजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२दिनविशेषमाघ मासारंभशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment