अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, गणेश जयंतीला ‘या’ वेळेत होणार पूजाविधी

Ganpati Bappa Pranpratistha : अमळनेर येथील प्रसिद्ध असे मंगळ ग्रह मंदिर येथे गणेश जयंतीला गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेचे आयोजन करण्यात आले असून, पंचधातूच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेसोबत संपूर्ण पूजाविधी आणि विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात येणार आहे. या मंदिराची ख्याती आणि गणेश प्रतिष्ठापनेचा मुहूर्त जाणून घेऊया.

 

Source link

amalner mangal grah templeganesh jayantiGanesh Jayanti 2023ganpati bappa pranpratistha on ganesh jayantimangal grah templeअमळनेर येथील मंगळग्रह मंदिरगणपती मंदिरगणेश जयंती २०२३मंगळग्रह मंदिर
Comments (0)
Add Comment