अडीच किलो सोन्याचा पाळणा, फुलांची आरास…पुण्यातील दगडूशेठ मंदिरात गणेश जन्म सोहळा

Authored by अभिजित दराडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 25 Jan 2023, 1:54 pm

Pune Dagdusheth Ganpati : स्वस्तिक, ओम अशी शुभचिन्हं आणि गजमुखाच्या नक्षींनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश जन्म सोहळा पार पडला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी आज २५ जानेवारी रोजी मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला.

 

Source link

dagdusheth halwai ganpati mandirganesh jayantiMaghi Ganesh Jayantimaghi ganesh jayanti 2023maghi ganpati dagdushethPune Dagdusheth Ganpati photoगणेश जयंती २०२३माघ गणपतीमाघी गणपतीमाघी गणपती दगडूशेठमाघी गणेशोत्सव
Comments (0)
Add Comment