किंग खानचा ‘पठाण’ बघायला गेले अन् बसला ६६ हजारांना फटका; नेमकं काय घडलं?

Shahrukh Khan Pathan शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट पाहणं काही चाहत्यांना चांगलंच महागात पडलं आहे. पोलिसांनी कारवाई करत त्यांना 66 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

 

Source link

pathan moviepolice take action against shahrukh khan fansrto take action against pathan movie fansrto take action against srk fansshahrukh khan pathanshahrukh khan pathan movie fans
Comments (0)
Add Comment