चर्चा फक्त शाहरुखचीच! ‘पठाण’च्या यशाने पाकिस्तानी पत्रकाराला झाली पोटदुखी, म्हणाला-

Shah Rukh Khan Pathaan- शाहरुख खानचा पठाण सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र पठाणला मिळालेल्या यशाने पाकिस्तानी पत्रकाराला चांगलीच पोटदुखी झाली आहे. त्या पत्रकारानं शाहरुखचा सिनेमा अत्यंत वाईट असल्याचं म्हटलं आहे.

Source link

pathaanpathaan movie box office collectionpathaan shah rukh khanshah rukh khanshah rukh khan pathaanपठाणपठाण शाहरुख खानशाहरुख खानशाहरुख खान इन्टाग्रामशाहरुख खान पठाण
Comments (0)
Add Comment