५ टेक्नोलॉजीमुळे इंडियन आर्मी सर्वात पॉवरफुल, प्रत्येक भारतीयाला होईल गर्व

नवी दिल्लीः इंडियन आर्मीचा आज जगभरातील सर्वात शक्तीशाली लष्करात समावेश केला जातो. यात टेक्नोलॉजीची खास भूमिका आहे. लष्करात टेक्नोलॉजीला खूप आधीपासून अडॉप्ट करण्यात आले होते. याचा फायदा पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धावेळी आला आहे. भारत सध्या चीनला सुद्धा आव्हात देत आहे. जाणून घ्या या ५ टेक्नोलॉजी संबंधी. हे पाहून प्रत्येक भारतीयाला याचा गर्व वाटेल.

इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT)
आजच्या घडीला युद्धात जवानासोबत ड्रोनने लढाई लढवली जाते. याचा एक नजारा यूक्रेन विरुद्ध रशिया युद्धावेळी पाहायला मिळाला. भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर केला जातो. ड्रोन IoT इनेबल्ड डिवाइसचा वापर केला जातो. IoT च्या मदतीने ड्रोन हल्ला केला जावू शकतो.

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI)
आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) इनेबल्ड मॉनिटरिंग सिस्टमने शत्रू देशातील चाल ओळखू शकतो. याचाच अर्थ स्मार्ट पद्धतीने लढाई करणे सोपे झाले आहे. एआय च्या मदतीने शत्रूच्या दारुगोळा, भूमिगत रस्त्यांची माहिती मिळवता येवू शकते. तर मोशन सेन्सर आणि एआय कॅमेराने शत्रूवर नजर ठेवता येवू शकते.

वाचाः Airtel ग्राहकांना मोठा झटका, सर्वात स्वस्त प्लान बंद, आता द्यावे लागतील ५७ टक्के जास्त पैसे

रोबोटिक्स प्रोसेस ऑटोमेशन (RPA)
आजच्या घडीला सेना रोबोट आणि मानव रहित व्हीकलने शत्रूवर मात देत आहे. या रोबोटला युद्धाच्या हिशोबाप्रमाणे बनवले जात आहे.

वाचाः Airtel ग्राहकांना मोठा झटका, सर्वात स्वस्त प्लान बंद, आता द्यावे लागतील ५७ टक्के जास्त पैसे

AR/VR
AR/VR डिव्हाइसच्या मदतीने व्हर्च्युअल यूद्ध लढवले जावू शकते. सोबत लष्करला चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग देण्यात मदत मिळते.

वाचाः Google Doodle on Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने बनवले खास डूडल

इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम
याच्या मदतीने लष्कर स्मार्ट शहरात नजर ठेवू शकतात. यात सॅटेलाइट बेस्ड सिमावर वॉच ठेवला जावू शकतो. सोबत अंधारात शत्रूच्या जवळची लोकेशल मिळू शकते.

वाचाः आता मिळेल काही तरी नवीन?, येतोय कोका कोलाचा फोन, पाहा फीचर्स

Source link

Indian ArmyIndian army 2023indian army jawanindian army newsआर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI)इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT)
Comments (0)
Add Comment