राहुकाल सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. सप्तमी तिथी सकाळी ८ वाजून ४४ मिनिटे त्यानंतर अष्टमी तिथीला प्रारंभ. अश्विनी नक्षत्र सायं ७ वाजून ६ मिनिटे त्यानंतर भरणी नक्षत्र प्रारंभ.
साध्य योग सकाळी ११ वाजून ५४ मिनिटे त्यानंतर शुभ योग प्रारंभ. वणिज करण सकाळी ८ वाजून ४४ मिनिटे त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र दिवसरात्र मेष राशीत संक्रमण करेल.
सूर्योदय: सकाळी ७-१५,
सूर्यास्त: साय ६-२८,
चंद्रोदय: दुपारी १२-००,
चंद्रास्त: उत्तररात्री १-०१,
पूर्ण भरती: पहाटे ४-१९ पाण्याची उंची ४.१७ मीटर, सायं. ५-२७ पाण्याची उंची ३.६० मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी १०-४९ पाण्याची उंची १.२० मीटर, रात्री ११-०० पाण्याची उंची २.१६ मीटर.
दिनविशेष: रथ सप्तमी, भीष्माष्टमी, सूर्य नमस्कार दिन, नर्मदा जयंती.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५६ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २२ मिनिटे ते ३ वाजून ५ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटे ते १ वाजेपर्यंत. गोधूली बेला सायं ५ वाजून ५४ मिनिटे ते ६ वाजून २१ मिनिटापर्यंत. अमृत काळ मध्यरात्री ११ वाजून ४५ मिनिटे ते १ वाजून २३ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटे यमगंड राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ७ वाजून १२ मिनिटे ते ८ वाजून ४८ मिनिटापर्यंत राहील. भद्राकाळ सकाळी ८ वाजून ४३ मिनिटे ते ८ वाजून ४८ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : शनी मंदिरात मोहरीच्या तेलाचा आणि काळे तिळ अर्पण करा आणि शनी चालीसाचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)