आजचे पंचांग आणि दिनविशेष २९ जानेवारी २०२३ : दुर्गाष्टमी,शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती माघ ९ शक संवत १९४४, माघ, शुक्ल, अष्टमी, रविवार, विक्रम संवत २०७९, सौर माघ मास प्रविष्टे १६, रज्जब ६ हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख २९ जानेवारी सन् २०२३. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतु.

राहूकाळ सायं ४ वाजून ३० मिनिटे ते ६ वाजेपर्यंत. अष्टमी तिथी सकाळी ९ वाजून ६ मिनिटे त्यानंतर नवमी तिथी प्रारंभ. भरणी नक्षत्र रात्री ८ वाजून २१ मिनिटे त्यानंतर कृतिका नक्षत्र प्रारंभ.

शुभ योग सकाळी ११ वाजून ४ मिनिटे त्यानंतर शुक्ल योग प्रारंभ. बव करण सकाळी ९ वाजून ६ मिनिटे त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र अर्धरात्रौ २ वाजून ४६ मिनिटे मेष राशीत राहील त्यानंतर वृषभ राशीत प्रवेश करेल.

सूर्योदय: सकाळी ७-१५,
सूर्यास्त: सायं. ६-२९,
चंद्रोदय: दुपारी १२-३८,
चंद्रास्त: उत्तररात्री १-५६,
पूर्ण भरती: पहाटे ४-५५ पाण्याची उंची ३.७६ मीटर, सायं. ६-४४ पाण्याची उंची ३.४० मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ११-४५ पाण्याची उंची १.३९ मीटर, रात्री १२-२८ पाण्याची उंची २.५३ मीटर.

दिनविशेष: दुर्गाष्टमी.

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५६ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २२ मिनिटे ते ३ वाजून ५ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून ८ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ५ वाजून ५५ मिनिटे ते ६ वाजून २२ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी ३ वाजून १८ मिनिटे ते ४ वाजून ५९ मिनिटापर्यंत राहील. दुपारी ३ वाजून १८ मिनिटे ते ४ वाजून ५९ मिनिटापर्यंत. रवी योग रात्री ८ वाजून २१ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ११ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ४ वाजून ३० मिनिटे ते ६ वाजेपर्यंत. दुपारी १२ वाजून ते १ वाजून ३० मिनिटे यमगंड राहील. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सायं ४ वाजून ३१ मिनिटे ते ५ वाजून १४ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय: तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन त्या काळे तीळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा आणि आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologydurgashtamipanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 29 january 2023आजचे पंचांगआजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२दिनविशेषदुर्गाष्टमीशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment