राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. नवमी तिथी सकाळी १० वाजून ११ मिनिटे त्यानंतर दशमी तिथी प्रारंभ. कृतिका नक्षत्र रात्री १० वाजून १५ मिनिटे त्यानंतर रोहिणी नक्षत्र प्रारंभ.
शुक्ल योग सकाळी १० वाजून ४८ मिनिटे त्यानंतर ब्रह्म योगाला प्रारंभ. कौलव करण सकाळी १० वाजून १२ मिनिटे त्यानंतर गर करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र वृषभ राशीत मार्गी राहील.
सूर्योदय: सकाळी ७-१५,
सूर्यास्त: सायं. ६-२९,
चंद्रोदय: दुपारी १-१९,
चंद्रास्त: उत्तररात्री २-५०,
पूर्ण भरती: पहाटे ५-३४ पाण्याची उंची ३.३८ मीटर, रात्री ८-२९ पाण्याची उंची ३.४२ मीटर,
पूर्ण ओहोटी: दुपारी १२-५६ पाण्याची उंची १.४९ मीटर, उत्तररात्री २-१० पाण्याची उंची २.६२ मीटर.
दिनविशेष: मध्वनवमी, श्रीदासबोध ग्रंथ जयंती शिवथरघळ, महात्मा गांधी पुण्यतिथी, हुतात्मा दिन.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५६ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २२ मिनिटे ते ३ वाजून ५६ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ५ वाजून ५६ मिनिटे ते ६ वाजून २२ मिनिटापर्यंत. अमृत काळ सायं ७ वाजून ४० मिनिटे ते ९ वाजून २३ मिनिटापर्यंत. रवी योग पूर्ण दिवस राहील. सर्वार्थ सिद्धी योग रात्री १० वाजून १५ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून १० मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून ५६ मिनिटे ते १ वाजून ३९ मिनिटापर्यंत राहील. यानंतर दुपारी ३ वाजून ६ मिनिटे ते ३ वाजून ४९ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : महादेवाची विधिवत पूजा-अर्चना करा आणि शिव चालीसाचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)