हे चार दिवस सर्वांत आनंदी, ‘पठाण’च्या रिलीजनंतर शाहरुख पहिल्यांदा मीडियासमोर

Authored by Karishma Bhurke | Maharashtra Times | Updated: 30 Jan 2023, 6:10 pm

Pathaan Shah Rukh Khan: २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या पठाण सिनेमाची देशभरासह जगभरातही मोठी क्रेझ आहे. ‘पठाण’मधून शाहरुखने चार वर्षांनी मोठ्या स्क्रिनवर पदार्पण केल्यानंतर त्याची चाहत्यांनी सिनेमा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.

 

Source link

Deepika PadukoneJohn Abrahampathaanpathaan shah rukh khanshah rukh khanजॉन अब्राहमदीपिका पादुकोणपठाणशाहरुख खान
Comments (0)
Add Comment