राहूकाळ दुपारी ३ वाजून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. दशमी तिथी सकाळी ११ वाजून ५४ मिनिटे त्यानंतर एकादशी तिथी प्रारंभ. रोहिणी नक्षत्र अर्धरात्रौ १२ वाजून ३९ मिनिटे त्यानंतर मृगशिरा नक्षत्र प्रारंभ.
ब्रह्म योग सकाळी १० वाजून ५९ मिनिटे त्यानंतर ऐन्द्र योग प्रारंभ. गर करण सकाळी ११ वाजून ५४ मिनिटे त्यानंतर विष्टि करण प्रारंभ. चंद्र दिवसरात्र वृषभ राशीत प्रवेश करेल.
सूर्योदय: सकाळी ७-१४,
सूर्यास्त: सायं. ६-३०,
चंद्रोदय: दुपारी २-०२,
चंद्रास्त: पहाटे २-५०,
पूर्ण भरती: सकाळी ६-३९ पाण्याची उंची ३.०८ मीटर, रात्री ९-४३ पाण्याची उंची ३.६० मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे २-१० पाण्याची उंची २.६२ मीटर, दुपारी २-११ पाण्याची उंची १.४८ मीटर.
दिनविशेष: श्री राऊळ महाराज पुण्यतिथी, भक्त पुंडलिक उत्सव पंढरपूर.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५६ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २३ मिनिटे ते ३ वाजून ६ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ५ वाजून ५७ मिनिटे ते ६ वाजून २३ मिनिटापर्यंत. अमृत काळ रात्री ९ वाजून ८ मिनिटे ते १० वाजून ५४ मिनिटापर्यंत राहील. रवी योग सकाळी ७ वाजून १० मिनिटे ते मध्यरात्री १२ वाजून ३९ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी १२ वाजून ते १ वाजून ३० मिनिटे गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ९ वाजून २० मिनिटे ते १० वाजून ३ मिनिटापर्यंत त्यानंतर मध्यरात्री ११ वाजून ५५ मिनिटे ते १२ वाजून ८ मिनिटापर्यंत. भद्रा काळ मध्यरात्री १२ वाजून ५५ मिनिटे ते सकाळी ७ वाजून १० मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : चमेलीच्या तेलात शेंदूर मिसळून हनुमानाला लेपन लावा आणि टिळा लावा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)