विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध तिरुवनंतपुरममध्ये तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणि गुवाहाटीमध्ये सीरिजआधीच्या सामन्यात दोन शतकं केली होती. सध्या त्याला ब्लॅक कॅप्सविरुद्ध तीन सामन्यांच्या टी२०ई साठी आराम देण्यात आला आहे.
हेही वाचा – अनंत अंबानींच्या साखरपुड्यातील जॅकेटवर होता हिरेजडीत ब्रोच, किंमत ऐकून थक्क व्हाल
दरम्यान, याआधी ज्यावेळी विराट आणि अनुष्का वृंदावनमध्ये पोहोचले होते, त्यावेळी त्यांनी गरजूंना घोंगडीचं वाटप केलं होतं. त्याशिवाय दोघांनी वृंदावनमध्ये एका आधात्मिक गुरुचीही भेटही घेतली होती.
हेही वाचा – अभिनेत्रीने शिक्षणासाठी सोडलं बॉलिवूड, आज गुगलमध्ये मोठ्या पदावर कार्यरत
विराट – अनुष्काचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये विराट आणि अनुष्का हात जोडून बसलेले आहेत. कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल सारख्या खेळाडूंना न्यूझीलंड टी२०ई साठी आराम देण्यात आला आहे. ९ फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.
हेही वाचा – मला पॅड लावायला लागायचे, मिळालेला ब्रेस्ट सर्जरीचा सल्ला…समीरा रेड्डीने सांगितलं बॉलिवूडचं सत्य
पंतप्रधान मोदींचे गुरू आहेत स्वामी दयानंद
अनुष्का आणि विराट यांना एकत्र अनेकदा अनेक ठिकाणी फिरताना पाहण्यात आलं आहे. दोघं एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतात. सुट्ट्यांमध्ये ते जगभर फिरताना दिसत असताना. विदेशात सुट्ट्यांचा आनंद घेताना दुसरीकडे हे दोघं देवदर्शनासाठी ईश्वरचरणीही नतमस्तक होताना दिसतात. स्वामी दयानंद महाराज हे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही गुरू आहेत. नुकतंच विराट आणि अनुष्का यांनी ऋषिकेशमध्ये स्वामी दयानंद महाराजांच्या आश्रमात त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं.