आजचे अंकभविष्य ३१ जानेवारी २०२३ : जन्मतारखेवरून जाणून घ्या महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

Ank Jyotish : अंकशास्त्राद्वारे तुम्ही तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक शोधू शकता. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमची जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्याची जन्मतारीख ३१ जानेवारी असेल तर त्याचा मूलांक ३+१=४ असेल. अंकशास्त्रात, मूलांक ४ चा स्वामी राहू ग्रह आहे. मूलांकाच्या आधारे हा दिवस तुमच्यासाठी कौटुंबिक, आरोग्य आणि आर्थिक बाबतीत कसा असेल. जाणून घेऊया पं. राकेश झा यांच्याकडून…

 

Source link

ank bhavishya in marathidaily astrologynumerology horoscope 31 january 2023अंक ज्योतिषआजचे अंकभविष्य ३१ जानेवारी २०२३आजचे राशीभविष्यज्योतिष आणि राशीभविष्यदैनिक भविष्य
Comments (0)
Add Comment