राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. एकादशी तिथी दुपारी २ वाजून ३ मिनिटे त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ. मृगशिरा नक्षत्र अर्धरात्रौ ३ वाजून २३ मिनिटापर्यंत त्यानंतर आर्द्रा नक्षत्र प्रारंभ.
ऐन्द्र योग सकाळी ११ वाजून २९ मिनिटे त्यानंतर वैधृती योग प्रारंभ. विष्टि करण दुपारी २ वाजून ३ मिनिटापर्यंत बालव करण प्रारंभ. चंद्र दुपारी २ वाजेपर्यंत वृषभ राशीत त्यानंतर मिथुन राशीत प्रवेश करेल.
सूर्योदय: सकाळी ७-१४,
सूर्यास्त: सायं. ६-३०,
चंद्रोदय: दुपारी २-४९,
चंद्रास्त: पहाटे ३-४५,
पूर्ण भरती: सकाळी ८-३१ पाण्याची उंची २.९७ मीटर, रात्री १०-३१ पाण्याची उंची ३.८१ मीटर,
पूर्ण ओहोटी: दुपारी ३-१४ पाण्याची उंची १.३७ मीटर, उत्तररात्री ४-३८ पाण्याची उंची २.३३ मीटर.
दिनविशेष: जया एकादशी, माघी वारी पंढरपूर.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त दुपारी ५ वाजून २४ मिनिटे ते ६ वाजून १७ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २३ मिनिटे ते ३ वाजून ७ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ५ वाजून ५७ मिनिटे ते ६ वाजून २४ मिनिटापर्यंत. अमृत कालळ सकाळी ८ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजून ५२ मिनिटापर्यंत राहील. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ७ वाजून १० मिनिटे ते मध्य रात्री ३ वाजून २३ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५६ मिनिटापर्यंत. भद्रा काळ सकाळी ७ वाजून १० मिनिटे ते २ वाजून १ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : भगवान विष्णूची पूजा करा आणि तीळ, तुळस अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)