अरे कोण म्हणतं फक्त ‘पठाण’च चालतोय, जरा ‘वेड’, ‘वाळवी’च्या कलेक्शनकडेही पाहा

‘पठाण’ हा चित्रपट देशभरातील सिनेमागृहांत जोरदार कमाई करतोय. पण या सिनेमाच्या वादळात ‘वेड’, ‘वाळवी’ हे मराठी सिनेमे पाय रोवून उभे आहेत. मराठी सिनेमांकडे असलेला प्रेक्षकांचा ओढा आगामी आठवड्यांतही कायम राहिल; असा अंदाज सिनेमागृह व्यावसायिकांनी व्यक्त केलाय.

Source link

marathi moviespathaanvaalvivedपठाणमराठी सिनेमेवाळवीवेड
Comments (0)
Add Comment