नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधीचे हे बजेट होते. गेल्या दोन वर्षा प्रमाणे याही वर्षी सादर करण्यात आलेले केंद्रीय बजेट पेपरलेस होते. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता बजेटला सुरुवात झाली. हे बजेट सुरू होताच सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडायला लागला. बजेट नंतर ट्विटर आणि अन्य सोशल मीडिया साइट्सवरे देखील मिमर्स अॅक्टिव्ह झाले. काल दिवसभर आणि आजही मिमर्स सिगारेट पासून मिडल क्लास पर्यंत तसेच टॅक्स सूट पर्यंत मिम्स शेअर केले जात आहेत. सरकारकडून ५ लाखाऐवजी ७ लाख रुपये कर मर्यादा करण्यात आली. यावरही अनेकांनी मिम्स तयार केले.
एका ट्विटर यूजरने लिहिले की, माझ्या अकाउंट मध्ये ५७५ रुपये आहे. मी आनंद व्यक्त करीत आहे. आयकर सूट नंतर ५ लाख ते ७ लाख रुपयांवर आयकर सूट दिली आहे. यूजरने ट्विट सोबत डान्सचा व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे.

कुणी काय शेअर केले पाहा डिटेल्स
वाचाः Airtel ने लाँच केले दोन स्वस्त प्लान, ६० जीबी पर्यंत मिळतोय डेटा, अनलिमिटेड कॉलिंग
वाचाः फोनवर फक्त एक मेसेज पाठवून लोकांच्या अकाउंटमधून काढले जाताहेत पैसे, या चुका टाळा