आजचे पंचांग आणि दिनविशेष ६ फेब्रुवारी २०२३ : गुरू प्रतिपदा, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 6 Feb 2023, 4:11 am

Daily Panchang : सोमवार ६ फेब्रुवारी २०२३, भारतीय सौर १७ माघ शके १९४४, माघ कृष्ण प्रतिपदा उत्तररात्री २-१८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: आश्लेषा दुपारी ३-०२ पर्यंत, चंद्रराशी: कर्क दुपारी ३-०२ पर्यंत, सूर्यनक्षत्र: श्रवण सायं. ७-३९ पर्यंत,

 

सूर्योदय: सकाळी ७-१२,
सूर्यास्त: सायं. ६-३३,
चंद्रोदय: सायं. ७-१०,
चंद्रास्त: सकाळी ७-४०,
पूर्ण भरती: दुपारी १२-२५ पाण्याची उंची ३.७६ मीटर, उत्तररात्री १-११ पाण्याची उंची ४.४१ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ६-४२ पाण्याची उंची १.६६ मीटर, सायं. ६-२१ पाण्याची उंची ०.७८ मीटर.

दिनविशेष: गुरू प्रतिपदा, संत निवृत्तीनाथ जयंती.

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 6 february 2023आजचे पंचांगआजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२गुरू प्रतिपदादिनविशेषशुभ मुहूर्त आणि शुभ योगसंत निवृत्तीनाथ जयंती
Comments (0)
Add Comment