आजचे अंकभविष्य ६ फेब्रुवारी २०२३ : मूलांक ६ चे लोकं तणावात असतील,पाहा जन्मतारखेनुसार तुम्हाला सोमवार कसा जाईल

Ank Jyotish : अंकशास्त्राद्वारे तुम्ही तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक शोधू शकता. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमची जन्मतारखेची बेरीज करायची आहे. अंकशास्त्रात, मूलांक ६ चा स्वामी शुक्र ग्रह आहे. मूलांकाच्या आधारे हा दिवस तुमच्यासाठी कौटुंबिक, आरोग्य आणि आर्थिक बाबतीत कसा असेल. जाणून घेऊया पं. राकेश झा यांच्याकडून…

 

Source link

ank bhavishya in marathiAnk jyotishdaily astrologynumerology horoscope 6 february 2023अंक ज्योतिषअंकभविष्य ६ फेब्रुवारी २०२३आजचे अंकभविष्यज्योतिष आणि भविष्य
Comments (0)
Add Comment