Surya Grahan 2023 : वर्षातील पहिले सूर्यग्रहण, जाणून घ्या तिथी वेळ आणि राशींवर होणारा प्रभाव

वर्ष २०२३ मधील पहिले सूर्यग्रहण गुरुवार, २० एप्रिल रोजी होणार आहे, जे खग्रास सूर्यग्रहण असेल. सूर्यग्रहणाच्या काळात सूर्य मेष राशीत असेल, तर सूर्यग्रहणानंतर अवघ्या दोन दिवसांनी गुरूची राशी बदलणार आहे. अशा स्थितीत वर्षातील पहिले सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या सूर्यग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव ऑस्ट्रेलिया, फिलिपाइन्स, दक्षिण प्रशांत महासागर, न्यूझीलंडवर दिसून येईल. भारतातून हे सूर्यग्रहण दिसणार नसल्यामुळे वेधादि नियम पाळावे लागणार नाही.

Source link

solar eclipse 2023 datesolar eclipse impact on zodiac signssolar eclipse timeZodiac signखग्रास सूर्यग्रहणसूर्यग्रहण वेळसूर्यग्रहण २०२३सूर्यग्रहणाचा कालावधी
Comments (0)
Add Comment