राहूकाळ दुपारी ३ वाजून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. द्वितीया तिथी दुसऱ्या दिवशी ४ वाजून २९ मिनिटापर्यंत त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ. मघा नक्षत्र सायं ५ वाजून ४५ मिनिटे त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र प्रारंभ.
शोभन योग सायं ४ वाजून २ मिनिटे त्यानंतर अतिगण्ड योग प्रारंभ. तैतिल करण दुपारी ३ वाजून २४ मिनिटे त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र सिंह राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ७-१२,
सूर्यास्त: सायं. ६-३४,
चंद्रोदय : रात्री ८-००,
चंद्रास्त: सकाळी ८-१६,
पूर्ण भरती: दुपारी १२-५९ पाण्याची उंची ३.८९ मीटर, उत्तररात्री १-३७ पाण्याची उंची ४.४६ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ७-१० पाण्याची उंची १.४८ मीटर, सायं. ६-४८ पाण्याची उंची ०.८२ मीटर.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५७ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २५ मिनिटे ते ३ वाजून ९ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून २ मिनिटे ते ६ वाजून २८ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी ३ वाजून ५ मिनिटे ते ४ वाजून ५२ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ९ वाजून १८ मिनिटे ते १० वाजून २ मिनिटापर्यंत राहील. त्यानंतर मध्यरात्री ११ वाजून १७ मिनिटे ते १२ वाजून ९ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : चमेलीच्या तेलात शेंदूर मिसळून हनुमानाला लेपन करा आणि टिळा लावा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)