राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. चतुर्थी तिथी सूर्योदयापासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ५९ मिनिटापर्यंत त्यानंतर पंचमी तिथी प्रारंंभ. उत्तराफाल्गुनी नक्षत्र रात्री १० वाजून २६ मिनिटे त्यानंतर हस्त नक्षत्र प्रारंभ.
सुकर्मा योग सायं ४ वाजून ४५ मिनिटापर्यंत त्यानंतर धृतिमान योग प्रारंभ. बव करण सायं ७ वाजून १२ मिनिटे त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कन्या राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ७-११,
सूर्यास्त: सायं. ६-३५,
चंद्रोदय : रात्री ९-३५,
चंद्रास्त: सकाळी ९-२४,
पूर्ण भरती: दुपारी २-७ पाण्याची उंची ३.९६ मीटर, उत्तररात्री २-२९ पाण्याची उंची ४.३९ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ८-०७ पाण्याची उंची १.१९ मीटर, सायं. ७-४२ पाण्याची उंची १.१२ मीटर.
दिनविशेष: संकष्ट चतुर्थी, संकल्पसिद्धी गणेशोत्सव गोरेगाव, मुंबई.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २१ मिनिटे ते ६ वाजून १३ मिनिचापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २६ मिनिटे ते ३ वाजून १० मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ४ मिनिटे ते ६ वाजून ३० मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ दुपारी २ वाजून ३५ मिनिटे ते ४ वाजून २० मिनिटापर्यंत राहील.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काल राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून ४५ मिनिटे ते ११ वाजून २९ मिनिटापर्यंत राहील. त्यानंतर दुपारी ३ वाजून १० मिनिटे ते ३ वाजून ५४ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय : भगवान विष्णूची पूजा करा आणि गायीला कणकेत गुड आणि चन्याची डाळ मिसळून खाऊ घाला.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)