कलाटेंच्या शड्डू ठोकण्याने नानांची विधानसभेतली एन्ट्री धोक्यात? बघा कसं असेल गणित…

मी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा, यासाठी मला विनंती केलेल्या सगळ्या नेत्यांचे मी आभार मानतो. मात्र चिंचवडच्या स्वाभिमानी जनतेने मला लढ म्हणून पाठिंबा दिल्याने मी लढण्याचा निर्धार केला. मागील निवडणुकीवेळी मी १ लाखांपेक्षा जास्त मतं घेतली, जी मतं नाना काटेंपेक्षा जास्त होती. मला चिंचवडच्या जनतेचाही आदर करायचा होता. ही निवडणूक तिरंगी झाली तर त्याचा मला निश्चितच फायदा होईल, असं राहुल कलाटे म्हणाले.

Source link

chinchwad by electionchinchwad bypollPune newsrahul kalaterahul kalate marathi newswho is rahul kalateचिंचवड पोटनिवडणूकचिंचवड विधानसभा पोटनिवडणूकराहुल कलाटेराहुल कलाटे चिंचवड
Comments (0)
Add Comment