ट्रेनमध्ये प्रवासी महिला झोपली होती, चोरट्याने साधला डाव, पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या

A Thief arrested : अहमदाबाद-कोल्हापूर एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्रीनंतर एक महिला गाढ झोपलेली असताना चोराने तिचे किमती मुद्देमाल चोरून नेला होता. पोलिसांनी या चोराला पकडण्यात अखेर यश आले आहे.

Source link

Ahmedabad-kolhapur expressThe Thief arrestedअहमदाबाद-कोल्हापूर एक्स्प्रेसगाडीत महिलेला लुटलेडोंबिवलीमहिलेला लुटणारा गजाआड
Comments (0)
Add Comment