Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 12 Feb 2023, 7:28 pm
या आठवड्यात प्रेम जीवनात कोणत्या राशीच्या लोकांना प्रेम मिळेल आणि कोणत्या राशीच्या लोकांना निराशा, मेष ते मीन सर्व राशीसाठी कसा असेल प्रेमाच्या बाबतीत हा सप्ताह जाणून घेऊया साप्ताहिक प्रेम राशीभविष्य.