छळाला कंटाळली, सुनेने सासूचा वचपा काढायचे ठरवले, रचला भलताच बनाव, पोलिसही चक्रावले

Daughter in Law arrested : मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून सासूला धडा शिकविण्यासाठी सुनेने स्वत:च्याच घरात चोरीची योजना आखून ती आमलात आणली. पोलिसांनी या सुनेला अटक केली आहे.

Source link

concocted a theft in the housedaughter in lawmother in lawPune crimeपुणे गुन्हेगारी
Comments (0)
Add Comment