उद्याचे अंकभविष्य १४ फेब्रुवारी २०२३: जन्मतारखेनुसार जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील

Ank Jyotish :अंकशास्त्राद्वारे तुम्ही तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक शोधू शकता. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमची जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्याची जन्मतारीख १४ फेब्रुवारी असेल तर त्याचा मूलांक १+४ =५ असेल. अंकशास्त्रात, मूलांक ५ चा स्वामी बुध ग्रह आहे. मूलांकाच्या आधारे हा दिवस तुमच्यासाठी कौटुंबिक, आरोग्य आणि आर्थिक बाबतीत कसा असेल. जाणून घेऊया पं. राकेश झा यांच्याकडून…

 

Source link

ank bhavishya in marathiAnk jyotishdaily astrologynumerology horoscope 14 february 2023अंक ज्योतिषअंकभविष्य १४ फेब्रुवारी २०२३आजचे अंकभविष्यआजचे राशीभविष्यउद्याचे अंकभविष्यउद्याचे राशीभविष्य
Comments (0)
Add Comment