राहूकाळ दुपारी ३ वाजून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. अष्टमी तिथी सकाळी ९ वाजून ४ मिनिटे त्यानंतर नवमी तिथी प्रारंभ. अनुराधा नक्षत्र अर्धरात्रो २ वाजून २ मिनिटे त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र प्रारंभ.
ध्रुव योग दुपारी १२ वाजून २५ मिनिटे त्यानंतर व्याघात योग प्रारंभ. कौलव करण सकाळी ९ वाजून ४ मिनिटे त्यानंतर गर करण प्रारंभ. चंद्र दिवसरात्र वृश्चिक राशीत राहील.
सूर्योदय: सकाळी ७-०९,
सूर्यास्त: सायं. ६-३७,
चंद्रोदय: उत्तररात्रील२-१३,
चंद्रास्त: दुपारी १२-३१,
पूर्ण भरती: पहाटे ४-३० पाण्याची उंची ३.५७ मीटर, सायं. ६-३० पाण्याची उंची ३.४२ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ११-१८ पाण्याची उंची १.२२ मीटर, रात्री १२-०६ पाण्याची उंची २.५४ मीटर.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५८ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २७ मिनिटे ते ३ वाजून १२ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ८ मिनिटे ते ६ वाजून ३४ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी ३ वाजून ५२ मिनिटे ते ५ वाजून २६ मिनिटापर्यंत राहील.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ९ वाजून १५ मिनिटे ते ९ वाजून ५९ मिनिटापर्यंत राहील यानंतर मध्यरात्री ११ वाजून १८ मिनिटे ते १२ वाजून ९ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : बजरंग बाणचा पाठ करा, लाल गुलाब अर्पित करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)