नवी दिल्लीः Valentine’s Day WhatsApp Sticker Pack launched: आज जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जात आहे. तुमच्या पार्टनरला खूष करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. यात सर्वात सोपी आहे व्हॉट्सअॅपवरून शेअर करण्यात येणारी व्हॅलेंटाइन डे स्पेशल स्टिकर. अँड्रॉयड आणि आयओएस या दोन्ही प्रमाणे डिव्हाइसवर फ्री मध्ये व्हॉट्सअॅप मधून व्हॅलेंटाइन डे स्टिकर शेअर करता येवू शकतात. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत. की, व्हॉट्सअॅपवर आपल्या प्रिय व्यक्तींना कशा प्रकारे Valentine’s Day Sticker पाठवू शकता.
How to download Valentine’s Day stickers on WhatsApp
How to download Valentine’s Day stickers on WhatsApp
- सर्वात आधी आपल्या अँड्रॉयड किंवा iOS डिवाइसवर व्हॉट्सअॅप ओपन करा.
- यानंतर त्या कॉन्टॅक्टवर क्लिक करा. ज्याला व्हॅलेंटाइन डे स्टिकर पाठवायचे आहे.
- आता प्लस आयकॉन वर क्लिक करा. तुम्हाला व्हॉट्सअॅपवर सर्व फर्स्ट पार्टी स्टिकर पॅकचे अॅक्सेस मिळू शकते. नंतर पुन्हा लव किंवा Valentine’s Day स्टिकर शोधा.
- यानंतर Download icon वर क्लिक करा. नंतर फोनमध्ये संपूर्ण स्टिकर पॅक डाउनलोड होईल. या पॅकला तुम्ही व्हॉट्सअॅपवर कोणत्याही यूजर सोबत शेअर करू शकता.
वाचाः नव्या वर्षात नवीन फ्लॅगशीप फोन लाँच, पाहा कोणता स्मार्टफोन सर्वात जास्त पॉवरफुल
या प्रमाणे तुम्ही अॅपल अॅप स्टोर आणि गुगल प्ले स्टोरवरून थर्ड पार्टी व्हॉट्सअॅप स्टिकर अॅप्स Sticker.ly, Sticker Maker + Stickers, Stickles आणि Wsticker वरून डाउनलोड करू शकता. हे अॅप्स अॅपल आणि अँड्रॉयड दोन्ही प्लॅटफॉर्मवर फ्री उपलब्ध आहे. या अॅप्सवर तुम्ही मजेदार खूप सारे स्टिकर मिळवू शकता. ज्यात Valentine थीमच्या स्टिकरचा समावेश आहे. एकदा फोनमध्ये व्हॉट्सअॅपवर व्हॅलेंटाइन डे स्टिकर पॅक डाउनलोड केल्यानंतर कोणत्याही व्हॉट्सअॅप चॅट मध्ये जावू शकता. नंतर मेन्यू मधून एक स्टिकर शेअर करू शकता.
वाचाः Valentine’s Day deals : iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर स्पेशल ऑफर
वाचाः Valentine’s Day Offer : जिओचा फेस्टिव्ह धमाका, फ्री मिळतोय १२ जीबी डेटा