Valentine Day Love Horoscope: ‘या’ राशीच्या लोकांना मिळेल प्रेम सुख,पाहा तुमचे भविष्य भाकीत

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 14 Feb 2023, 10:36 am

Valentine Day Prem Rashi Bhavishya: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, सूर्य प्रेमाचा ग्रह शुक्र बरोबर कुंभ राशीत आहे. चंद्र प्रेमात उत्कटता आणि उत्साह जागृत करणारा ग्रह मंगळाच्या वृश्चिक राशीत मार्गी आहे. पं. राकेश झा यांच्याकडून जाणून घेऊया, ग्रह नक्षत्राच्या स्थितीत व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमचे प्रेम जीवन कसे असेल.

 

Source link

Love Horoscope 14 FebruaryPrem Rashi BhavishyaValentine Day 2023Valentine Day Horoscope In Marathiआजचे राशीभविष्यज्योतिष आणि राशीभविष्यप्रेम राशीभविष्यव्हॅलेंटाइन डे 2023व्हॅलेंटाइन डे लव होरोस्कोप
Comments (0)
Add Comment