आजचे अंकभविष्य १६ फेब्रुवारी २०२३: जन्मतारखेनुसार जाणून घेऊया गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल
Ank Jyotish: अंकशास्त्राद्वारे तुम्ही तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक शोधू शकता. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमची जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्याची जन्मतारीख १६ फेब्रुवारी असेल तर त्याचा मूलांक १+६ =७ असेल. अंकशास्त्रात, मूलांक ७ चा स्वामी केतू ग्रह आहे. मूलांकाच्या आधारे हा दिवस तुमच्यासाठी कौटुंबिक, आरोग्य आणि आर्थिक बाबतीत कसा असेल. जाणून घेऊया पं. राकेश झा यांच्याकडून…
Source link