Mercury Transit 2023: बुध सूर्य शनीची कुंभ राशीत युती, २७ फेब्रुवारीनंतर या राशींची सुधारेल आर्थिक स्थिती

मिथुन राशीतील बुधाचे संक्रमण तुमच्या जीवनात व्यावसायिक बदल घडवून आणेल. दरम्यान तुम्हाला नशीब. पूर्ण सहकार्य मिळेल. यावेळी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. व्यापारी वर्गातील लोकांना त्यांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी खूप चांगला काळ आहे, त्यामुळे व्यवसायात गुंतवणूक करा, तुम्हाला नफा मिळेल. या दरम्यान तुम्ही मानसिकदृष्ट्याही खूप आनंदी असाल. तसेच, यावेळी तुम्ही धार्मिकदृष्ट्या खूप सक्रिय असाल.

Source link

mercury transit 2023mercury transit in aquariusmercury transit positive impact zodiac signsurya shani budh yutiआर्थिक स्थितीज्योतिष आणि राशीभविष्यबुध ग्रहबुध ग्रहाचा कुंभ राशीत प्रवेशबुध सूर्य शनीची युती
Comments (0)
Add Comment