आजचे पंचांग आणि दिनविशेष १७ फेब्रुवारी २०२३ : भागवत एकादशी, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती माघ २८, शक संवत १९४४, माघ कृष्ण, द्वादशी, शुक्रवार, विक्रम संवत् २०७९ सौर माघ मास प्रविष्टे ५, रज्जब-२५, हिजरी १४४४(मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १७ फेब्रुवारी २०२३. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतु.

राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. द्वादशी तिथी रात्री ११ वाजून ३७ मिनिटापर्यंत त्यानंतर त्रयोदशी तिथी प्रारंभ. पूर्वाषाढ नक्षत्र रात्री ८ वाजून २८ मिनिटापर्यंत त्यानंतर उत्तराषाढ नक्षत्र प्रारंभ.

सिद्धि योग रात्री ११ वाजून ४४ मिनिटे त्यानंतर व्यतिपात योग प्रारंभ. कौलव करण दुपारी १ वाजून १४ मिनिटे त्यानंतर गर करण प्रारंभ. चंद्र अर्धरात्रौ १ वाजून ४८ मिनिटे धनु राशीत त्यानंतर मकर राशीत प्रवेश करेल.

सूर्योदय: सकाळी ७-०७,
सूर्यास्त: सायं. ६-३८,
चंद्रोदय: पहाटे ४-२३,
चंद्रास्त: दुपारी ३-२९,
पूर्ण भरती: सकाळी ८-५७ पाण्याची उंची ३.२८ मीटर, रात्री १०-३० पाण्याची उंची ४.२० मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ३-२८ पाण्याची उंची २.३६ मीटर, दुपारी ३-२० पाण्याची उंची ०.८१ मीटर.

दिनविशेष: विजया भागवत एकादशी.

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५८ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २८ मिनिटे ते ३ वाजून १३ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजेपर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून १० मिनिटे ते ६ वाजून १३ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी ४ वाजून ९ मिनिटे ते ५ वाजून ३५ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ९ वाजून १३ मिनिटे ते ९ वाजून ५८ मिनिटापर्यंत राहील. यानंतर दुपारी १२ वाजून ५८ मिनिटे ते १ वाजून ४३ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : लक्ष्मी मातेची पूजा करा आणि कनकधारा स्तोत्राचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 17 february 2023आजचे पंचांगआजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२दिनविशेषभागवत एकादशीशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment