जर तुम्ही या फीचर्सचा वापर करणार असाल तर सर्वात आधी आपल्या WhatsApp ला अपडेट करा. WhatsApp ने या तिन्ही फीचर्सला iOS साठी जारी केले आहे. परंतु, सध्या आयओएससाठी आहे. गुगल प्ले स्टोर वर नवीन फीचर्सच्या डिस्क्रिप्शन सोबत WhatsApp ला अपडेट करणार आहे. या फीचर्सला आयओएस यूजर्ससाठी कधी जारी केले जाईल, यासंबंधी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
वाचाः Vivo Y56 5G स्मार्टफोन भारतात गुपचूप लाँच, पाहा किंमत-फीचर्स
नवीन अपडेट नंतर आता ज्यावेळी कोणालाही डॉक्यूमेंटला शेअर कराल त्यावेळी कॅप्शन सुद्धा लिहू शकाल. सर्वात आधी फोटो आणि व्हिडिओ सोबत कॅप्शनचे ऑप्शन येत होते. आधी छोट्या कॅप्शनचा ऑप्शन होता. परंतु, आता मीडिया फाइल सोबत मोठे कॅप्शन सुद्धा लिहिता येवू शकतील. कॅप्शन मध्ये शेअर होणाऱ्या फाइल संबंधी संपूर्ण माहिती देवू शकाल.
वाचाः उन्हाळा येतोय, त्याआधीच ४७४ रुपयात खरेदी कारा Portable Mini Cooler, पाहा डिटेल्स
WhatsApp ने नवीन अपडेट सोबत अवतार स्टीकरला आणले आहे. आता अवतारला एडिट करण्यासाठी ३६ प्रकारे स्टिकर्स मिळतील. याशिवाय, WhatsApp आणखी एका नवीन फीचरवर काम करीत आहे. हे जारी केल्यानंतर ओरिजनल क्वॉलिटी मध्ये फोटोला पाठवता येवू शकते. म्हणजेच व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवल्यानंतर सुद्धा फोटोची क्वॉलिटी खराब होणार नाही. सध्या व्हॉट्सअॅप पाठवण्याआधी फाइलला कंप्रेस करते.
वाचाः स्वस्तात खरेदी करा HP Chromebook!, ३१ हजाराचा लॅपटॉप मिळतोय ९ हजारात