Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121
आजचे पंचांग आणि दिनविशेष १९ फेब्रुवारी २०२३ : छत्रपती शिवाजी महाराज जयंती, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया - TEJPOLICETIMES

आजचे पंचांग आणि दिनविशेष १९ फेब्रुवारी २०२३ : छत्रपती शिवाजी महाराज जयंती, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती माघ ३०, शक संवत १९४४, फाल्गुन कृष्ण, चतुर्दशी, रविवार, विक्रम संवत २०७९, सौर माघ मास प्रविष्टे ७, रज्जब-२७, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १९ फेब्रुवारी २०२३. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, बसंत ऋतु.

राहूकाळ सायं ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. चतुर्दशी तिथी सायं ४ वाजून १९ मिनिटापर्यंत त्यानंतर अमावस्या तिथी प्रारंभ. श्रवण नक्षत्र दुपारी २ वाजून ४४ मिनिटापर्यंत त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र प्रारंभ.

वरीयान योग दुपारी ३ वाजून १९ मिनिटे त्यानंतर परिधि योग प्रारंभ. शकुनि करण सायं ४ वाजून १९ मिनिटे त्यानंतर नाग करण प्रारंभ. चंद्र अर्धरात्रौ १ वाजून १४ मिनिटापर्यंत मकर राशीत त्यानंतर कुंभ राशीत प्रवेश करेल.

सूर्योदय: सकाळी ७-०६,
सूर्यास्त: सायं. ६-३९,
चंद्रोदय: सकाळी ६-२१ ,
चंद्रास्त: सायं. ५-४७,
पूर्ण भरती : सकाळी ११-०५ पाण्याची उंची ४-०१ मीटर, रात्री ११-५८ पाण्याची उंची ४.५५ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ५-१९ पाण्याची उंची १.६० मीटर, सायं. ५-१६ पाण्याची उंची ०.२६ मीटर.

दिनविशेष: दर्श अमावास्या , छत्रपती श्रीशिवाजी महाराज जयंती.
(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५८ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २८ मिनिटे ते ३ वाजून १३ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजेपर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ११ मिनिटे ते ६ वाजून ३७ मिनिटापर्यंत. अमृत काळ मध्‍यरात्री २ वाजून ३९ मिनिटे ते ४ वाजून ३ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ४ वाजून ३० मिनिटे ते ६ वाजेपर्यंत. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सायं ४ वाजून ४४ मिनिटे ते ५ वाजून २९ मिनिटापर्यंत राहील. पंचक काळ मध्‍यरात्री १ वाजून १४ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ५६ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : तांब्याच्या कळशीत पाणी घ्या त्यात काळे तिळ मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा आणि आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 19 february 2023आजचे पंचांगआजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदर्श अमावास्यादिनविशेषशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment