“जगातील एकमेव राजा असा आहे
ज्याचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावरच झाला
तो राजा म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज.
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.”
“प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,
शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले
धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी-कोटी.
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा”
“मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले
जीवन अर्पण करणारे
अदम्य साहस आणि स्वाभिमानाचे प्रतिक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा”
“कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा,
कोणी दुखावले असेल तर त्याला सुखाची वाट दाखवा,
जग जिंकायचं असेल तर उदाहरण शिवाजी महाराजांचे द्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा”
“ताठ होतील माना..
उंच होतील नजरा…
या रयतेच्या राजाला..
मानाचा मुजरा.”
साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य १९ ते २५ फेब्रुवारी २०२३: ग्रहांच्या अप्रतिम संयोगात ‘या’ राशींसाठी प्रगतीचा आठवडा
“यशवंत, किर्तीवंत,
सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत,
जाणता राजा
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा”
” ‘शिवाजी’ या नावाला कधी
उलट वाचले आहे का?
‘जीवाशी’ असा शब्द तयार होतो.
जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी होय!
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा”
“सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा.”
साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य १९ ते २५ फेब्रुवारी २०२३: ‘या’ राशीसाठी धनवृद्धीचे संयोग, कार्यक्षेत्रातही उन्नती