राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. अमावस्या तिथी दुपारी १२ वाजून ३६ मिनिटे त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ. धनिष्ठा नक्षत्र सकाळी ११ वाजून ४६ मिनिटापर्यंत त्यानंतर शतभिषा नक्षत्र प्रारंभ.
परिधि योग सकाळी ११ वाजून ३ मिनिटे त्यानंतर शिव योग का प्रारंभ. नाग करण दुपारी १२ वाजून ३६ मिनिटे त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कुंभ राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ७-०५,
सूर्यास्त: सायं. ६-४०,
चंद्रोदय : सकाळी ७-११,
चंद्रास्त: सायं. ६-५३,
पूर्ण भरती: सकाळी ११-५७ पाण्याची उंची ४.३५ मीटर, रात्री १२-३७ पाण्याची उंची ५.०१ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ६-०४ पाण्याची उंची १.१९ मीटर, सायं. ६-०२ पाण्याची उंची ०.१४ मीटर.
दिनविशेष: सोमवती अमावास्या.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १२ मिनिटे ते १२ वाजून ५८ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २८ मिनिटे ते ३ वाजून १३ मिनिटापर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून १२ मिनिटे ते ६ वाजून ३८ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुसऱ्या दिवशी सकाळी २ वाजून ३८ मिनिटे ते ४ वाजून ३ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून ५८ मिनिटे ते १ वाजून ४३ मिनिटापर्यंत राहील. यानंतर दुपारी ३ वाजून १३ मिनिटे ते ३ वाजून ५९ मिनिटापर्यंत राहील. पंचक काळ पूर्ण दिवस राहील.
आजचा उपाय : भगवान शंकराची विधिवत पूजा-अर्चना करा आणि शिव चालीसाचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)