बुध ग्रह कुंभ राशीत अस्त, अर्थव्यवस्थेत उतार चढाव ‘या’ ४ राशींना होणार तोटा

बुध ग्रह कुंभ राशीत २७ फेब्रुवारी रोजी, सायं ४ वाजून ४६ मिनिटांनी प्रवेश करेल. कुंभ राशीत बुध सूर्य आणि शनि सोबत असेल. एकीकडे सूर्य आणि बुधाच्या भेटीमुळे बुधादित्य योग तयार होणार आहे, तर दुसरीकडे बुध ग्रह १ मार्चला अस्त होणार आहे, अशा स्थितीत बुधाचा शुभ प्रभाव कमी होऊन जाईल. अशा स्थितीत बुधाचे कुंभ राशीत येणे आणि सूर्य आणि शनी सोबतची युती यामुळे बाजारात उलथापालथ होऊ शकते. दुसरीकडे, कुंभ राशीत बुध अस्त झाल्यामुळे अनेक राशींना आर्थिक, करिअर, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

Source link

Budh Rashi Parivartanmercury transit 2023mercury transit in aquarius 27 februarymercury transit negative impactZodiac Signsअर्थव्यवस्थाआर्थिक नुकसानबुध ग्रह कुंभ राशीत अस्तबुध ग्रहाचा अशुभ प्रभावबुध ग्रहाचे राशीपरिवर्तन
Comments (0)
Add Comment