राहूकालळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. प्रतिपदा तिथी सकाळी ९ वाजून ५ मिनिटे त्यानंतर द्वितीया तिथी प्रारंभ. शतभिषा नक्षत्र सकाळी ९ वाजेपर्यंत त्यानंतर पूर्वाषाढ नक्षत्र प्रारंभ.
सिद्धी योग अर्धरात्रौ ३ वाजून ८ मिनिटे त्यानंतर साध्य योग प्रारंभ. बव करण सकाळी ९ वाजून ५ मिनिटे त्यानंतर तैतिल करण प्रारंभ. चंद्र अर्धरात्रौ १ वाजून ११ मिनिटे कुंभ राशीत त्यानंतर मीन राशीत प्रवेश करेल.
सूर्योदय: सकाळी ७-०५,
सूर्यास्त: सायं. ६-४०,
चंद्रोदय: सकाळी ७-५६,
चंद्रास्त: सायं. ७-५६,
पूर्ण भरती: दुपारी १२-४६ पाण्याची उंची ४.५८ मीटर, उत्तररात्री १-१४ पाण्याची उंची ५.०५ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ६-४६ पाण्याची उंची ०.८४ मीटर, सायं. ६-४४ पाण्याची उंची ०.१९ मीटर.
दिनविशेष: फाल्गुन मासारंभ, रामकृष्ण परमहंस जयंती.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १२ मिनिटे ते १२ वाजून ५८ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २८ मिनिटे ते ३ वाजून १४ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून १३ मिनिटे ते ६ वाजून ३८ मिनिटापर्यंत. अमृत काळ मध्यरात्री ११ वाजून २५ ते १२ वाजून ५२ मिनिटापर्यंत राहील. त्रिपुष्कर योग सकाळी ९ वाजून ४ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून ५७ मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धी योग दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ३८ मिनिटे ते ६ वाजून ५४ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटे यमगंड राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ९ वाजून ११ मिनिटे ते ९ वाजून ५६ मिनिटापर्यंत राहील त्यानंतर मध्यरात्री ११ वाजून १९ मिनिटे ते १२ वाजून ९ मिनिटापर्यंत. पंचक काळ पूर्ण दिवस राहील.
आजचा उपाय : हनुमान आणि भगवान श्रीकृष्णला गुलाल लावून फूल अर्पित करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)