March 2023: मार्च महिन्यात ४ ग्रहांचे राशीपरिवरर्तन, ‘या’ राशीच्या लोकांना मिळेल पगारवाढ आणि प्रमोशन

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 23 Feb 2023, 1:39 pm

March 2023 Planetary Transit In Marathi: मार्च महिन्यात चार ग्रह राशी बदलत आहेत, यासोबतच या महिन्यात ग्रहांच्या मार्गक्रमणातही बदल होणार आहे. वर्षातील राजे, मंत्री आणि सेनापती देखील मार्चमध्ये बदलतील. अशा परिस्थितीत मार्च महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो, ज्यामध्ये या ५ राशींना नक्षत्रांकडून भरपूर लाभ, प्रगती, पगारवाढ आणि प्रमोशन मिळेल.

 

Source link

incrementPlanetary Transit benefitsplanetary transit effectplanetary transit march 2023Zodiac Signsग्रहांचे मार्गक्रमणग्रहांचे राशीपरिवर्तन मार्च २०२३ज्योतिष आणि राशीभविष्यपगारवाढमार्च 2023
Comments (0)
Add Comment