पंचमी तिथी अर्धरात्रौ १२ वाजून ३२ मिनिटे त्यानंतर षष्ठी तिथी प्रारंभ. अश्विनी नक्षत्र अर्धरात्रौ ३ वाजून २७ मिनिटे त्यानंतर भरणी नक्षत्र प्रारंभ. शुक्ल योग सायं ६ वाजून ४७ मिनिटे त्यानंतर ब्रह्म योग प्रारंभ. बव करण दुपारी १ वाजून ३ मिनिटे त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मेष राशीत संचार करेल,
सूर्योदय: सकाळी ७-०३,
सूर्यास्त: सायं. ६-४१,
चंद्रोदय: सकाळी ९-५४,
चंद्रास्त: रात्री १०-५०,
पूर्ण भरती: पहाटे २-२६ पाण्याची उंची ४.७४ मीटर, दुपारी ३-०६ पाण्याची उंची ४.३७ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ८-४० पाण्याची उंची ०.५३ मीटर, रात्री ८-४३ पाण्याची उंची १.२७ मीटर.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २९ मिनिटे ते ३ वाजून १४ मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटे ते १२ वाजून ५९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून १५ मिनिटे ते ६ वाजून ४० मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजून ४३ मिनिटे ते ११ वाजून ८ मिनिटापर्यंत. रवी योग सकाळी ३ वाजून २७ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ५१ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. सकाळी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ९ वाजून ९ मिनिटे ते ९ वाजून ५५ मिनिटापर्यंत राहील. यानंतर १२ वाजून ५७ मिनिटे ते १ वाजून ४३ मिनिटापर्यंत राहील.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)