Jio 895 Recharge ची वैधता ३३६ दिवसाची आहे. यात तुम्हाला २८ दिवस चालणाऱ्या १२ सायकल प्लान मिळते. या प्लानमध्ये २४ जीबी डेटा दिला जातो. २८ दिवसासाठी २ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. एसएमएस म्हणून २८ दिवस ही सुविधा दिली जाते.
वाचाः रिमोटच्या पंख्यासमोर कूलर आणि एसी फेल, भर उन्हाळ्यात गारवा, वीज बिलही कमी
Jio 152 Recharge मध्ये २८ दिवसासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. यात १४ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये ३०० एसएमएस मिळतात. हा प्लान अशा यूजर्ससाठी आहे. ज्यांना कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स हवे आहेत. याच कारणामुळे जिओचा सर्वात जास्त विकणाऱ्या प्लान्सच्या लिस्टमध्ये या प्लानचा समावेश आहे.
वाचाः ४४ हजाराचा स्मार्टफोन खरेदी करा ३० हजारात, फोनची फीचर्स एकदम भारी
Jio 222 Recharge ची वैधता २८ दिवसाची आहे. यात ५६ जीबी डेटा दिला जातो. यात रोज २ जीबी डेटा दिला जातो. हा प्लान अनलिमिटेड कॉलिंग सोबत येतो. या प्लानमध्ये १०० एसएमएस रोज दिले जाते. यात Jio TV, Jio Cinema, Jio Security चे सब्सक्रिप्शन दिले जाते. कमी बजेटमध्ये जबरदस्त बेनिफिट्स साठी या प्लानची निवड तुम्ही करू शकता. या प्लानला पेटीएम आणि फोन पे वरून खरेदी करू शकता.
वाचाः IPL येतेय! पॉवरफुल साउंड सोबत थिएटरची मजा देणारे Top 10 Smart TV