राहूकाळ सायं ४ वाजून ३० मिनिटे ते ६ वाजेपर्यंत. सप्तमी तिथी अर्धरात्रौ १२ वाजून ५९ मिनिटापर्यंत त्यानंतर अष्टमी तिथी प्रारंभ. कृतिका नक्षत्र दुसऱ्या दिवशी ५ वाजून १९ मिनिटे त्यानंतर रोहिणी नक्षत्र प्रारंभ. ऐन्द्र योग सायं ४ वाजून २६ मिनिटे त्यानंतर विष्टि करण प्रारंभ. चंद्र सकाळी १० वाजून १४ मिनिटापर्यंत मेष राशीत त्यानंतर वृषभ राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ७-०२,
सूर्यास्त: सायं. ६-४२,
चंद्रोदय: सकाळी ११-१४,
चंद्रास्त: रात्री १२-४२,
पूर्ण भरती: पहाटे ३-३५ पाण्याची उंची ३.९६ मीटर, सायं. ४-४४ पाण्याची उंची ३.६८ मीटर,
पूर्ण ओहोटी : सकाळी ९-४७ पाण्याची उंची १.०५ मीटर, रात्री १०-१८ पाण्याची उंची २.२६ मीटर.
दिनविशेष: भानुसप्तमी, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिदिन.
आजचा शुभ मुहूर्त :
विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २९ मिनिटापर्यंत ते ३ वाजून १५ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटे ते १२ वाजून ५९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून १६ मिनिटे ते ६ वाजून ४१ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी २ वाजून ४७ मिनिटे ते ४ वाजून २८ मिनिटापर्यंत. त्रिपुष्कर योग ६ वाजून ५० मिनिटे ते १२ वाजून ५८ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ४ वाजून ३० मिनिटे ते ६ वाजेपर्यंत. सकाळी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यं यमगंड राहील. सकाळी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ४ वाजून ४७ मिनिटे ते ५ वाजून ३३ मिनिटापर्यंत राहील. भद्राकाळ मध्यरात्री १२ वाजून ५८ मिनिटे ते ६ वाजून ४९ मिनिटापर्यंत.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)