नवी दिल्लीः Airtel Prepaid Plan खरेदी करायचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी एक नवीन प्लान कंपनीने आणला आहे. हा प्लान नेहमीच चर्चेत असतो. या प्लानच्या ट्रेंड मध्ये राहण्यामागे अनेक कारणे आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्लान संबंधी माहिती देत आहोत. एअरटेलचा १७९९ रुपयाचा प्रीपेड प्लान आहे. या प्लानमध्ये कोणकोणते बेनिफिट्स मिळतात, जाणून घ्या.
Airtel 1799 Prepaid Plan ला तुम्ही सहज ऑनलाइन वरून खरेदी करू शकता. या प्लानमध्ये तुम्हाला Unlimited Calling ची सुविधा मिळते. यासोबत या प्लानध्ये ३६०० एसएमएस सुद्धा दिले जाते. या प्लानमध्ये असे काय वेगळे आहे. कारण, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा तुम्हाला प्रत्येक प्लानमध्ये मिळते. परंतु, या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे अवघ्या १७९९ रुपयाच्या प्लानमध्ये तुम्हाला संपूर्ण वर्षभर ही सुविधा मिळते. परंतु, १७९९ रुपयाच्या प्लानमध्ये संपूर्ण वर्षभरासाठी २४ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच प्रत्येक महिन्यात २ जीबी डेटा वापरता येवू शकतो. फास्टॅग रिचार्जवर १०० रुपयाचा कॅशबॅक दिला जातो. या प्लानमध्ये Free Hellotunes सुद्धा मिळते. यात Wynk Free Music ची सुविधा मिळते.

वाचाः २०२३ मधील १० हजार रुपयांच्या किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन, फुल पैसा वसूल फोन, पाहा लिस्ट
Airtel 2999 Prepaid Plan तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएसची सुविधा दिली जाते. या प्लानची वैधता ३६५ दिवसाची आहे. रोज १०० एसएमएस दिले जाते. याच कारणामुळे अनेक लोक या प्लानला पसंत करीत आहेत. तसेच या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो.
वाचाः Samsung Galaxy S22 ला अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, पाहा डिस्काउंट ऑफर
२०२३ मधील १० हजार रुपयांच्या किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन, फुल पैसा वसूल फोन, पाहा लिस्ट