Career Guidance: करिअर निवडण्यासाठी अनेकदा मानसशास्त्रीय चाचण्यांचा आधार घेतला जातो. या मानसशास्त्रीय चाचण्यांच्या निष्कर्षांवर अनेकदा प्रश्न उपस्थित होतात. करिअर निवडण्यासाठी घेण्यात येणाऱ्या मानसशास्त्रीय चाचण्यांमध्ये चार विभाग पडतात. या चाचण्यांना अॅप्टिट्यूड टेस्ट असं संबोधलं जात असलं तरी यामध्ये अभिरूची (इंटरेस्ट) चाचणी, बुध्दिमापन (इंटेलिजन्स) चाचणी, अभिक्षमता (अॅप्टिटय़ुड) चाचणी व व्यक्तिमत्त्व (पर्सनॅलिटी) चाचणी आदींचा समावेश होतो.
Source link