सरकारकडून आता आधार कार्डमध्ये हा बदल, पाहा काय परिणाम होणार?

नवी दिल्लीः सध्याच्या घडीला आधार कार्ड खूप महत्त्वाचे डॉक्यूमेंट आहे. तुमच्या आधार कार्ड मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. खरं म्हणजे आधार द्वारे अनेक फ्रॉड समोर आले आहेत. त्यामुळे सरकारने आधारला सुरक्षित करण्यासाठी घोषणा केली आहे. यासाठी UIDAI कडून आधार बेस्ड फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनचे नवीन सिक्योरिटी मॅकेनिज्म लाँच करण्यात आले आहे. यामुळे आधार कार्डवरून होणारे फ्रॉड रोखण्याचे काम करणार आहे.

आधार कार्डमध्ये होणार AI
UIDAI च्या माहितीनुसार, आधार कार्डमध्ये ऑर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंगचा वापर करण्यात आला आहे. एआय आणि एमएम बेस्ड मॅकेनिज्म आधार कार्डमध्ये फिंगरप्रिंटची डिटेल्सच्या माहितीची तपासणी केली जाईल. टेक्निकल पाहिल्यास आधार टू फॅक्टर ऑथेटिंकेशन असणार आहे. यासाठी फिंगर मिन्यूशिया आणि फिंगर इमेजचा वापर करण्यात येणार आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास तुमच्या फिंगरप्रिंटची खूप बारकाईने डिटेल्स आणली जाईल. नंतर त्या डिटेल्सची फिंगर इमेज सोबत मिळवली जाईल. जर दोन्ही योग्य केले जाईल. त्याचवेळी आधारला डॉक्यूमेंट म्हणून स्वीकारले जाईल. सरकारकडून मोबाइलल ओटीटी व्हेरिफिकेशन सुद्धा केले जाईल. यासाठी यूजर्सला मोबाइल नंबर शी लिंक करावे लागेल.

वाचाः BSNL चा ग्राहकांना झटका, कंपनीने बंद केले हे स्पेशल टॅरिफ व्हाउचर, पाहा डिटेल्स

आधार कार्डवरून होणारा फ्रॉड रोखणार
नवीन आधार कार्ड बेस्ड सिस्टम वरून होणारा फ्रॉड रोखण्यासाठी हे मदत करणार आहे. आधार बेस्ड पेमेंटच्या संख्येत मोठी वेगाने वाढ नोंदवली गेली आहे. जर डिसेंबर २०२२ चे पाहिल्यास या दरम्यान आधार बेस्ड पेमेंट प्लॅटफॉर्मची संख्या ८८० कोटी आकडे पार केले आहे. या दरम्यान रोज सरासरी जवळपास ७ कोटी पेमेंट करण्यात आले आहे. त्याती जास्तीत जास्त आधार बेस्ड ऑथेंटिकेशन पेमेंटचा समावेश आहे.

वाचाः ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराचा OPPO F21 Pro वर मोठी ऑफर

वाचाः जगभरात या सहा Google Maps च्या फीचर्सची क्रेझ, भारत मात्र यापासून वंचित, जाणून घ्या

Source link

uidaiuidai aadhaaruidai aadhaar card accessuidai newsuidai rulesuidai website
Comments (0)
Add Comment