टेबलवर फिट होतात हे Portable Cooler, कूलिंगमध्ये देतात AC ला टक्कर, पाहा किंमत

नवी दिल्लीः पुढील दोन ते तीन महिने हे गरमीचे असणार आहेत. त्यामुळे घरात किंवा ऑफिसात कूलर किंवा एसीची गरज पडणार आहे. अनेक जणांनी कूलर किंवा एसी खरेदी केली आहे. तुम्हाला जर स्वस्तात मस्त कूलर खरेदी करायचा असेल तर या ठिकाणी खास माहिती देत आहोत. या कूलरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे सहज टेबलवर फिट होतात. सोबत कूलिंगवरून याची कोणतीही तक्रार नाही. या छोट्या कूलर संबंधी सविस्तर जाणून घ्या.

HGR Creation MINI Air Cooler ला तुम्ही अमेझॉनवरून ऑर्डर करू शकतात. या Air Cooler ची किंमत २ हजार ९९९ रुपये आहे. जर तुम्ही याला ४३ टक्के डिस्काउंट नंतर १६९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या कूलरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याला एक वेगळेच बनवते. सर्वात खास म्हणजे हे पोर्टेबल आहे. सोबत कूलिंगवरून याची कोणतीही तक्रार नाही.

वाचाः जगभरात या सहा Google Maps च्या फीचर्सची क्रेझ, भारत मात्र यापासून वंचित, जाणून घ्या

NL TRADERS-Mini Portable Air Cooler सुद्धा तुमच्यासाठी बेस्ट आहे. या कूलरला तुम्ही २ हजार ४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. हे कूलर १० दिवसाच्या रिप्लेसमेंट पॉलिसी सोबत येते. यात तुम्हाला अनेक खास फीचर्स मिळतील. कूलिंगसंबंधी कोणतीही तक्रार नाही. सोबत हे पोर्टेबल असूनही याविषयी काही तक्रार नाही.

वाचाः विजेविना चालणारा पंखा आला, किंमत फक्त ३६९ रुपये, फीचर्स पाहून दंग व्हाल

Portable Mini Air Conditioner Small Size 500Ml ला तुम्ही अमेझॉनवरून खरेदी करू शकता. या कूलरची किंमत १ हजार ९९ रुपये आहे. याला तु्ही २५ टक्के डिस्काउंट नंतर १ हजार ४९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या कूलरवर तुम्हाला डिस्काउंट मिळतो आहे. सोबत याच्या पुढे कोणीही टिकू शकत नाही. यात पाणी भरून ठेवले जावू शकते. हे कूलिंग सुद्धा चांगले देते. म्हणजेच एकूण हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते.

वाचाः ६० हजाराचा एसी १८ हजार ५०० रुपयात खरेदीची संधी, ही नवीन वेबसाइट देत आहे बंपर डिस्काउंट

Source link

Air Coolerair cooler offersair cooler on amazonair cooler priceAir Cooler with Discountair coolers
Comments (0)
Add Comment