नवी दिल्लीः Vodafone Idea 296 rupees plan launched: वोडाफोन आयडिया देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. Airtel आणि Reliance Jio प्रमाणे वोडाफोन आयडिया 5G services ऑफर करीत नाही. परंतु, Vi आपल्या प्रीपेड सेगमेंट मध्ये लागोपाठ बदल करीत आहे. आता Vodafone Idea ने आपल्या ग्राहकांसाठी संपूर्ण ३० दिवसाची वैधता ऑफर करणारा प्रीपेड प्लान लाँच केला आहे. नवीन Vi प्लान (Vi Plan)ची किंमत २९६ रुपये आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग ऑफर केली जात आहे. Airtel आणि Reliance Jio कडे आधीच २९६ रुपयाच्या किंमतीतील रिचार्ज प्लान उपलब्ध आहेत.
Vodafone-Idea Rs 296 Plan
वोडाफोन आयडियाचा २९६ रुपयाचा प्लानमध्ये 25GB डेटा ऑफर केला जातो. या प्लानची वैधता ३० दिवसाची आहे. याशिवाय, Vi च्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस रोज मिळते. या प्रीपेड प्लान मध्ये ग्राहकांना Vi music आणि TV अॅपचे अॅक्सेस फ्री मिळते. २९६ रुपयाच्या प्रीपेड प्लान शिवाय, वोडाफोनकडे ३० व ३१ दिवसाचे दोन आणखी रिचार्ज प्लान आहेत. १९५ रुपयाच्या वोडाफोन प्लानमध्ये ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस १ महिन्यासाठी मिळतात. तर ३१९ रुपयाचा प्रीपेड प्लान मध्ये कंपनी अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, २ जीबी डेटा रोज मिळतो. या रिचार्ज पॅक मध्ये १०० एसएमएस रोज ऑफर केले जाते. हा प्लान डेटा डिलाइट्स, विकेंड डेटा रोलओव्हर फॅसिलिटी, बिंज ऑल नाइट, Vi movies and TV अॅप १ महिन्यासाठी मिळते.

वाचाः १० इंचाचा स्वस्त टॅबलेट भारतात लाँच, रियलमी, रेडमी आणि मोटोच्या Pad ला देणार टक्कर
Reliance Jio Rs 296 Plan
रिलायन्स जिओचा २९६ रुपयाचा प्लान मध्ये २५ जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, १०० एसएमएस रोज ३० दिवसांसाठी मिळते. याशिवाय, या प्लानमध्ये JioCinema, JioSecurity आणि JioTV च्या अॅप्सचे फ्री अॅक्सेस मिळते.
Airtel Rs 296 Plan
एअरटेलचा २९६ रुपयाच्या प्लानमध्ये ३० दिवसासाठी २५ जीबी डेटा ऑफर केला जातो. एअरटेलच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस रोज मिळते. याशिवाय, फास्टॅगच्या खरेदी वर १०० रुपये कॅशबॅक मिळते.
वाचाः Holi Phone Safety Tips : पाणी आणि रंगाने खराब होणार नाही स्मार्टफोन, या सोप्या टिप्स पाहा