School Bag Policy: मुलांच्या स्कूल बॅगचे वजन किती असायला हवे? वजनानुसार नियम समजून घ्या

School Bag Policy: नॅशनल स्कूल बॅग धोरणानुसार, १० ते १६ किलो वजन असलेल्या प्री-प्रायमरी इयत्तेत शिकणाऱ्या मुलांना सोबत शाळेची बॅग सोबत ठेवण्याची गरज नाही. जी मुले पहिली आणि दुसरीत शिकत आहेत आणि त्यांचे वजन सुमारे १६ ते २२ किलो आहे, त्यांच्याकडे जास्तीत जास्त १.६ ते २.२ किलो वजनाची बॅग असेल.

 

Source link

new education policySchool Bag PolicySchool Bag Policy Detailsschool bag weightSchool Bag Weight Detailsनवीन शैक्षणिक धोरणनवे शैक्षणिक धोरणस्कूल बॅग धोरणस्कूल बॅगचे वजन
Comments (0)
Add Comment