Holi Sale 2023 मध्ये ग्राहकांची चांदी, स्मार्टफोन्सवर मोठा डिस्काउंट, उद्यापर्यंत सेल सुरू राहणार

नवी दिल्लीः होळीचा सण जवळ आला आहे. त्यामुळे अनेक ब्रँड्स आपल्या सेल मध्ये ब्रँड्स सोबत डिस्काउंट देत आहेत. ई-कॉमर्स दिग्गज Amazon आणि Flipkart ने २०२३ साठी आपला होळी सेल सुरू केला आहे. जर तुम्हाला आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. याशिवाय, स्वस्त स्मार्टफोन, वियरेबल्स आणि खूप काही वस्तूंवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. आज आम्ही या ठिकाणी काही निवडक डील्ससंबंधी माहिती देत आहोत.

Flipkart Big Bachat Dhamaal Sale 2023
३ मार्च पासून सुरू झालेला हा सेल ५ मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. या सेल दरम्यान शानदार डिस्काउंट मिळू शकते. या ठिकाणी १ लाख हून जास्त प्रोडक्ट्स मिळत आहेत. वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर ८० टक्के सूट मिळू शकते. ज्यात Apple iPhone आणि AirPods सारख्या गॅझेट्सचा समावेश आहे.

Amazon Holi Sale 2023
होळीचा सण साजरा करण्यासाठी अमेझॉन इंडियाने क्यूरेटेड होली शॉपिंग स्टोर सेल सुरू केला आहे. ज्यात लॅपटॉप, वियरेबल्स, आणि अमेझॉन डिव्हाइस सोबत बाकीच्या वस्तूंवर डिस्काउंट मिळत आहे. हा सेल सुरू झाला आहे. या दरम्यान काही खास डील्स मिळत आहेत.

वाचाः Vi चा नवीन प्लान! सिंगल रिचार्जमध्ये १०० जीबी डेटा, कॉलिंग आणि फ्री OTT ॲप्सचे सब्सक्रिप्शन

या सेल मध्ये तुम्हाला OnePlus Nord CE 2 Lite 5G फोन १८ हजार ९९९ रुपये किंमतीत मिळत आहे. याशिवाय, Samsung Galaxy M13 ला तुम्ही फक्त १० हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. boAt Rockerz 255 Pro+ Bluetooth neckband ला तुम्ही १२९९ रुपये किंमतीत, boAt Rockerz 103 Pro Bluetooth neckband ला ८९९ रुपये आणि Amazon Basics Bluetooth neckband ला फक्त ४८९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. ASUS Vivobook Pro 16 laptop (11th Gen Intel Core i9+ RTX 3050 graphics) ला तुम्ही ८९ हजार ९९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता.

वाचाः Cashify चा Holi Sale! iPhone XR, iPhone 11 आणि iPhone 12 ला अर्ध्या किंमतीत खरेदी करा

Source link

Big Bachat Dhamaal SaleBig Bachat Dhamaal Sale 2023flipkart big bachat dhamaal saleflipkart big bachat dhamaal sale 2023Holi SaleHoli Sale 2023Holi Sale offer
Comments (0)
Add Comment