आजचे अंकभविष्य ६ मार्च २०२३: जन्मतारखेनुसार जाणून घ्या होळीचा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल

Ank Jyotish In Marathi: अंकशास्त्राद्वारे तुम्ही तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक शोधू शकता. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमची जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्याची जन्मतारीख ६ मार्च असेल तर त्याचा मूलांक ६ असेल. अंकशास्त्रात शुक्र हा अंक ६ चा स्वामी आहे. मूलांकाच्या आधारे आजचा दिवस तुमच्यासाठी कौटुंबिक, आरोग्य आणि आर्थिक बाबतीत कसा असेल. जाणून घेऊया पं. राकेश झा यांच्याकडून…

 

Source link

ank bhavishya in marathiAnk jyotishdaily astrologynumerology horoscope 6 march 2023अंक ज्योतिषआजचे अंकभविष्य ६ मार्च २०२३आजचे राशीभविष्यज्योतिष आणि भविष्य
Comments (0)
Add Comment